प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार आवक जावक,प्रशासन, आस्थाजपना, फौजदारी, वसुली, जमिनबाब
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार हक्क,नोंद , एमआरईजीएस, पुरवठा विषयक बाबी,(अन्नदधान्यक/केरोसीन वाटप व नियंत्रण)
तहसिलदार 3 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी (लोकसभा/विधानसभा)
तहसिलदार 4 संगायो संगायो नायब तहसिलदार सर्व योजनांचे लाभार्थी

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 उरण 1 उरण बोरीपाखाडी, म्हातवली, हनुमान, कोळीवाडा
2 चाणजे चाणजे, काळाधोंडा
3 केगाव केगाव, नागाव, रानवड
4 बोकडविरा बोकडविरा, भेंडखळ, नवीनशेवा
5 नवघर नवघर, पागोटे
6 डोंगरी डोंगरी, पाणजे, फुंडे
2 कोप्रोली 7 कोप्रोली कोप्रोली, धसाखोशी, बांधपाडा, खोपटे
8 पिरकोन पिरकोन, पाले, तळबंदखार, सांगपालेखार
9 जुई जुई, कळंबूसरे
10 आवरे आवरे, गोवठणे, कडापे, वशेणी
11 वशेणी पुनाडे, सारडे, जुईपुनाडे, आंत्राबामदाखार
12 चिरनेर चिरनेर, रानसई, भोम, चिखली भोम
3 जासई 13 जासई जासई, धुतूम, पौंडखार, शेमटीखार, मुठेखार, वालटीखार, कौळीबांधणखार
14 वेश्वी वेश्वी, चिर्ले, बेलोंडाखार, दिघोडे, कौली बेलोंडाखार, गावठाण, जांभुळपाडा
15 विंधणे विंधणे, पोही , कंठवली , बोरीबुद्रुक, हरिश्चंद्र, पिंपळे, बोरीचा कोठा, नवापाडा
16 करळ करळ, सोनारी, सावरखार
17 शेवा शेवा, जसखार, घारापूरी

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 नवघर 26 1 नवघर 51 पाणजे जुना शेवा, पाणजे
डोंगरी डोंगरी
जसखार जसखार
फुंडे फुंडे
नवघर नवघर
घारापुरी घारापुरी
2 भेंडखळ 52 हनुमान कोळीवाडा हनुमान कोळीवाडा
नविन शेवा नविन शेवा
बोकडविरा बोकडविरा
भेंडखळ भेंडखळ, बोरीपाखाडी, एनएडी
चाणजे काळाधोंडा
2 जासई 27 3 जासई 53 सोनारी सोनारी
करळ करळ, सावरखार
जासई जासई, पौंडखार, शेमटीखार(पायखस्थ), मुठेखार(पायखस्थ), वालटीखार(पायखस्थ)
धुतुम धुतुम
4 विंधणे 54 चिर्ले चिर्ले, चिर्ले गावठाण(पायखस्थ), जांभूळपाडा(पायखस्थ)
वेश्वी वेश्वी, कौली , लोंडाखार(पायखस्थ), कौली धणखार(पायखस्थ), बेलोंडाखार
दिघोडे दिघोडे
रानसई रानसई
विंधणे विंधणे, बोरीचा कोठा, हरिश्चंद्र पिंपळे, टाकी, बोरीबुद्रुक, कंठवली, पोही, नवापाडा
3 चाणजे 28 5 केगांव 55 नागांव नागांव
म्हातवली म्हातवली
केगांव केगांव
6 चाणजे 56 चाणजे चाणजे
4 चिरनेर 29 7 चिरनेर 57 चिरनेर चिरनेर, चिखलीभोम(पायखस्थ)
जुई जुई, भोम
कळंबुसरे कळंबुसरे
कोप्रोली कोप्रोली
बांधपाडा बांधपाडा, कचेरपाडा, धसाखोशी
8 आवरे 58 पिरकोन पिरकोन, तळबंदखार, सांगपालेखार
सारडे सारडे
वशेणी वशेणी, आंत्राबामदाखार
पुनाडे जुई पुनाडे, पुनाडे
आवरे आवरे, कडापे, पाले
गोवठणे गोवठणे

 

नगरपंचायतीमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 उरण १. उरण २. भादाव ३. उतेखोल ४. नाणोरे ५. खांदाड