तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष 72-55-30 72-56-25 72-54-59
रेखांक्ष 18-32-00 18-20-49 18-26-27
सरासरी तापमान अधिकतम 40° c
न्यूनतम 18°c
सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2200 ते 2500 मि.मि.
क्षेत्रफळ 26525.47 हेक्टर

 

लोकसंख्या एकूण 74207
पुरुष : 36393 स्त्रीया : 37814
ग्रामीण लोकसंख्या : 61991 शहरी लोकसंख्या : 12216
साक्षरता एकूण 82%
पुरुष : 53% स्त्रीया : 47%

 

भौगोलिक क्षेत्र 26525.47 हेक्टर
लागवडलायक जमीन 26516 हेक्टर
वनाखालील जमीन 6,763.78 हेक्टर
औद्योगिक क्षेत्र 193.33.8 हेक्टर
प्रमुख उद्योग 1) शेती- भात, नाचणी 2) भात गिरणी

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 32 रायगड
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव     192 अलिबाग, मुरुड
महसूल मंडळाची संख्या 3
तलाठी सजांची संख्या 14
गावांची संख्या 74
ग्रामपंचायतींची संख्या 24
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या 1
महानगरपालिकांची संख्या 000
जिल्हा परिषदा गटांची संख्या 2
पंचायत समिती गणांची संख्या 4
पोलीस स्टेशनची संख्या 2
पोलीस आऊटपोस्टची संख्या 2

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या 2 आगरदांडा, बोर्ली
ग्रामीण रुग्णालयांची संख्या 1
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या 0
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : 102 खाजगी : 10
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : 10 खाजगी : 7
महाविद्यालयांची संख्या शासकीय : 1 खाजगी : निरंक
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : 1 खाजगी : निरंक

 

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन
1 आंबोली 9.96 द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी
2 फणसाड 2.26 द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी
3 विहुर 671.42 द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी
4 चिचघर 1619 द.ल.घ.मी. पिण्याचे पाणी