प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार आवक जावक, प्रशासन, आस्थापना, फौजदारी, जमिनबाब
तहसिलदार 2 महसूल महसूल नायब तहसिलदार वसुली, जमिनबाब., हक्कनोंद, एमआरईजीएस, संगायोशाखा, प्रशासन-1, प्रशासन-2, कुळ कायदा बाबी, पुरवठ विषयक बाबी
तहसिलदार 3 निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक नायब तहसिलदार निवडणुक विषयक बाबी (लोकसभा/विधानसभा)

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 मुरूड 1 मुरूड मुरूड, तेलवडे
2 आगरदांडा आगरदांडा, राजपुरी, एकदरा, डोंगरी, खारशेत
3 आंबोली आंबोली, तिसले, उंडरगांव, खतिबखार, जोसरांजण
4 वावडुंगी वावडुंगी, शिघ्रे, सायगांव, महालोर, वाणदे, नागशेत
5 सावली सावली, खामदे, मिठागर, टोकेखार, उसडी, नांदले, हाफिजखार
2 नांदगांव 6 नांदगांव नांदगांव, मजगांव, काशिद, सर्वे, दांडे तर्फे नांदगांव, आडी
7 विहुर विहुर, सरणे, मोरे, आरावघर, वावे, वेळास्ते
8 उसरोली उसरोली, वाळवटी, आदाड, वडघर, सुपेगांव, खारीकवाडा, खारदोडकुले
3 बोर्ली 9 बोर्ली बोर्ली, तळवली, सुरई, कोलमांडले़
10 भोईघर भोईघर, वांदेली, पारगाण, टेंभोर्डे, बारशिव
11 मांडला मांडला, महाळुंगे खुर्द, महाळुंगे बुद्रुक, अबिटघर, काकळघर
12 साळाव साळाव, कोर्लई, निडी, मिठेखार, चेहेर
13 वळके वळके, येसदे, आमली, शिरगांव, सातिर्डे, ताडगांव
14 तळेखार तळेखार, करंबेली, चोरढे, तळे, सावरोली

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 उसरोली 38 1 उसरोली 75 उसरोली उसरोली, वाळवटी, आदाड, खारदोडकुले, खारीकवाडा, खारदोडकुले
काशिद काशिद, सर्वे
भोईघर भोईघर, बारशिव, टेभोंर्डे
मांडला मांडला, तळवळी, महाळुंगे खु., अबिटघर
बोर्ली बोर्ली, सुरई, कोलमांडला
2 उसरोली 38 2 उसरोली 76 वळके वळके, ताडगांव, शिरगांव, सातिर्डे, येसदे
कोर्लई कोर्लई
साळाव साळाव, निडी
मिठेखार मिठेखार, चेहेर, आमली
काकळघर काकळघर, महाळुंगे बु., पारगाण, वांदेली
चोरढे चोरढे, सावरोली
तळेखार तळेखार, तळे, करंबेली
3 राजपुरी 39 3 नांदगांव 77 वावडुंगी वावडुंगी, महालोर, सायगांव
तेलवडे तेलवडे
विहुर विहुर, मोरे
वेळास्ते वेळास्ते, वावे
मजगांव मजगांव, सुपेगांव, आरावघर
नांदगाव नांदगांव, दांड तर्फे नांदगांव, सरणे, आडी
4 राजपुरी 39 4 राजपुरी 78 सावली सावली, खामदे, मिठागर, उसडी, टोकेखार
आगरदांडा आगरदांडा, खारशेत, हाफिजखार, नांदले
राजपुरी राजपुरी, डोंगरी
एकदरा एकदरा
आंबोली आंबोली, खतिबखार, तिसले, उंडरगांव, जोसरांजण
शिघ्रे शिघ्रे, वाणदे, नागशेत

 

नगरपालिकेमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. नगरपालिकेचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 मुरूड 1 मुरूड